आरती ही तूजला देवा महारुद्रा
वंदन तूझ करीतो देवा व्याघ्राभर
व्याघ्राभर गज र्चम परीधान
वासूखी हार शोभे मि देवा
पार्वती वर, शीव भोळा शंकर
तवलिला, देवा ही आपार
वरण या पामर मी देवा
जय तू जय, दयेचा ठेवा
सर्व भावे तुझी सेवा मी देवा महारुद्रा
पार्वती वर, शीव भोळा शंकर