॥ श्री मंगेशाची आरती ॥

मंगेशा महारुद्रा ।। ... जय पार्वती वर

आरती ओवाळनि । शिव भोळ्या शंकरा

मंगेशा महारुद्रा ।। ... जय पार्वती वर

करा २ मंगेशा महारुद्रा ।। ... जय पार्वती वर ।।१ ।।

आपुले म्हणवीसी । जय पार्वती वर

हसतील संत जन । कृपा सागर मूर्ती

मंगेशा महारुद्रा ।। ... जय पार्वती वर

सर्वत्र व्यापलासी । जळी स्थळी पाषाणी

कृपेचा सागरा हो । आम्हा पावे निर्वाणी

मंगेशा महारुद्रा ।। ... जय पार्वती वर

विभूती व्याघ्रांबर । गज चरमा परीधान

वासुकी हार शोभे । आला कृष्ण शरण

मंगेशा महारुदा ।। ... जय पार्वती वर