आरती अनंतभूजा
॥ विठोबा पंढरीराजा ।।
॥ न चालती ऊपचार ।।
।। मर्ने सारिली पूजा ।।
।। परेस पार नाहीं ।।
।। न पडे निगमा ठाथी ।।
।। भुलला भक्ती भावें ॥
।। लाहो घेतला देही ।।
।। अनिर्वाच्य शुध्द बुध्द ॥
।। ऊभा राहिला नीट ।।
।। रामा जनार्दनीं ।।
।। पायीं जोडली वीट ।।