- गणेश मूर्ती
- कुंकू
- चंदन
- उदबत्ती
- फुले
- दुर्वा
- मोदक
- नारळ
- पान
- कपूर
- पूजा घंटी
- आरतीची ताटली
- तूप किंवा तेल दिवा
- फळे आणि मिष्टान्न
- नैवेद्य
- जानवी
- सुपारी
- चौरंग
- पाट
- ताम्हने
- तांब्या पळी पंचपात्र
- घंटा
- समई
- पंचामृत
- रांगोळी
- अत्तर
- कापसाची माळवस्त्र
- शमीपत्र
- आंब्याची डहाळी
- सुट्टे पैसे