॥ श्री कान्हा आरती ॥

बमूनेच्या तीरी कान्हा पाहीला हरी, हप, हो, हो

कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी

कान्हा वाजवी बासरी ।। धृ ॥

कान्हा बाला सोहळा गौरचा नारी । त्या नटून चालल्या मधूरी घागरी ।

त्यांनी मारला खडा आणि फोडीला घडा । त्यांनी गोधीर घागरी ।।१ ।।

कान्हा यशोदा बोले बाळ श्रीहरी । छोडून सोडी गोकूळ नगरी ।

राधीकेच्या घरी त्याच्या पालखी वरी राधा झाला ग बावरी ।।२ ।।

कान्हा कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी ।